नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021

0

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड  मध्ये “कारागीर प्रशिक्षणार्थी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 53

पदाचे नाव : कारागीर प्रशिक्षणार्थी

पद क्र  पदांचे नाव पद संख्या 
01 कारागीर प्रशिक्षणार्थी ( फिटर  )  26
02 कारागीर प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रीशियन )  06
03 कारागीर प्रशिक्षणार्थी ( इंस्ट्रुमेंटेशन ) 21

 

शैक्षणिक पात्रता:  ITI in relative trade 

नोकरीचे ठिकाण: मौदा ( नागपूर ) 

फी:  फी नाही

पगार: Rs 21,500 Rs 

वयोमर्यादा: 42 वर्षे अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 

अर्ज पाठविन्याचा पत्ता: विभाग प्रमुख, मानव संसाधन विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, मौदा रामटेक रोड, पोस्ट: मौदा, जि. नाग्पुर 441104

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.