NRIDA अंतर्गत भरती सुरु | NRIDA Recruitment 2021

0

राष्ट्रीय स्थानिक संरचना विकास एजन्सी दिल्ली येथे संयुक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ सल्लागार, डेटा सायंटिस्ट, प्रोडक्ट मॅनेजर आयटी, प्लानिंग आणि जीआयएस लीड, वाहतूक आणि वाहतूक नियोजन अभियंता पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : संयुक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ सल्लागार, डेटा सायंटिस्ट, प्रोडक्ट मॅनेजर आयटी, प्लानिंग आणि जीआयएस लीड, वाहतूक आणि वाहतूक नियोजन अभियंता

पद संख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – nridavacancies@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.