NRBMRI Nagpur Bharti 2021 | NRBMRI नागपूर येथे 155 रिक्त पदांची भरती

0

राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था नागपूर येथे प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, समन्वयक, पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ शास्त्रज्ञ, सर्वेक्षक ड्राफ्ट्समन, नागरी अभियंता, जीआयएस तज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, वनसेवक, देखवाल सेवक, नाईक, शिपाई पदांच्या एकूण 155 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 155 

पदाचे नाव :

  • प्रकल्प अधिकारी
  • सहाय्यक प्रकल्प अधिकारी
  • अधीक्षक
  • सहाय्यक अधीक्षक
  • समन्वयक
  • पशु वैद्यकीय अधिकारी
  • कनिष्ठ शास्त्रज्ञ
  • सर्वेक्षक ड्राफ्ट्समन
  • नागरी अभियंता
  • जीआयएस तज्ञ
  • लेखापाल
  • वरिष्ठ लिपिक
  • कनिष्ठ लिपिक
  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • वनसेवक
  • देखवाल सेवक
  • नाईक
  • शिपाई

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था, मु. बोथली (ठाणा), मकरधोकडा रोड (बुट्टीबोरी), तहसील- उमरेड, जि. नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.