NPCIL अंतर्गत 173 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

0

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता – 10+2, ITI in relevant trade from a recognized board

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (एचआरएम), एचआर-भर्ती विभाग, कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्प, कुडनकुलम पीओ, राधापुरम तालुका, तिरुनेलवेली जिल्हा – 627106

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.