NMU Jalgaon Recruitment 2022 | NMU जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

NMU Jalgaon Recruitment 2022

0

NMU Jalgaon Recruitment 2022

NMU Jalgaon Recruitment 2022 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालया मध्ये प्राचार्य, संचालक, ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च,  08 एप्रिल 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 25

पदाचे नाव: प्राचार्य, संचालक, ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: जळगाव, धुळे, नंदुरबार

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मार्च,  08 एप्रिल 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

Short Notice

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.