नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2021

0

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये अग्निशमन अधिकारी आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव : अग्निशमन अधिकारी आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी  

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अग्निशमन अधिकारी 01
02 सहाय्यक अग्निशमन अधिकारी   01

शैक्षणिक पात्रता:

अग्निशमन अधिकारी – अभियांत्रिकीमध्ये बीई (अग्निशमन) पदवीधर असणे बंधनकारक आणि अग्निशमन विभागातील किमान 05वर्षाचा अनुभव
सहाय्यक अग्निशमन अधिकारी – अभियांत्रिकीमध्ये बीई (अग्निशमन) पदवीधर असणे बंधनकारक आणि अग्निशमन विभागातील किमान 03 वर्षाचा अनुभव

फी: नाही 

पगार: 9,300 Rs ते 34,800 Rs 

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.