नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नाशिक येथे “कंपनी सचिव, प्रबंधक लेखा, कनिष्ठ लेखाकार, प्रबंधक, जनसंपर्क अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव: कंपनी सचिव, प्रबंधक लेखा, कनिष्ठ लेखाकार, प्रबंधक, जनसंपर्क अधिकारी
शक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 21 ते 62 वर्षे (21 to 62 Years)
नोकरी ठिकाण – नाशिक
निवड प्रक्रिया – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.