एनएलसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८३ जागा-NLC INDIA LIMITED

NLC India Limited 86 Vaccancies

0

एकूण जागा :  ८३ जागा

NLC INDIA LIMITED : एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून आरोग्य निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून एसएमई ऑपरेटर पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव & तपशील: आरोग्य निरीक्षक आणि एसएमई ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पद्धती : Online/Offline

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक ९ व १४ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  Recruitment Cell, Human Resource Department, Corporate Office, NlC India Limited Block-1, Neyveli, Tamilnadu, Pincode- 607801.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा (1) – SME Operator 

 

जाहिरात पहा  (2) – Health Inspector 

 

अर्ज करा – 1. SME Operator

 

अर्ज करा – 2. Health Inspector

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.