NIV पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

NIV Pune Recruitment 2022

0

NIV Pune Recruitment 2022

NIV Pune Bharti 2022: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे “प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशासक कार्यकारी, प्रकल्प वित्त कार्यकारी” पदाच्या एकूण 31रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.

एकूण जागा : 31

पदाचे नाव:प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशासक कार्यकारी, प्रकल्प वित्त कार्यकारी

शैक्षणिक पात्रता:M.E./M.Tech/ PG / MBA  (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पी बी क्रमांक 11, पुणे-411001

NIV Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIV Pune Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.