NIV Pune Recruitment 2021 : NIV पुणे अंतर्गत 53 रिक्त पदांची भरती सुरु

0

NIV Pune Recruitment 2021 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ, प्रकल्प नर्सिंग समर्थन पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव:

  • प्रकल्प संशोधन वैज्ञानिक
  • प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो
  • प्रकल्प संशोधन सहकारी
  • प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ
  • प्रकल्प नर्सिंग समर्थन

 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – NIV, Pune

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – niv.co.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.