नागपूर सुधार प्रन्यास मध्ये नोकरीची संधी – त्वरित अर्ज करा । NIT Nagpur Bharti 2022

NIT Nagpur Bharti 2022

0

Nagpur Improvement Trust Bharti 2022:Nagpur Improvement Trust Recruitment 2022 : नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर येथे शाखा अधिकारी, लिपिक, अव्वल कारकून/ महसूल निरीक्षक, चपराशी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 14 

पदाचे नाव :शाखा अधिकारी, लिपिक, अव्वल कारकून/ महसूल निरीक्षक, चपराशी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:65 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.