NIRRH Mumbai Recruitment 2022 | 12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी – ICMR-NIRRH मुंबई येथे रिक्त पदांची भरती!!

NIRRH Mumbai Recruitment 2022

0

NIRRH Mumbai Recruitment 2022 

NIRRH Mumbai Recruitment 2022 : राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (National Institute of Reproductive Health Research, Mumbai) अंतर्गत शास्त्रज्ञ – बी (वैद्यकीय), SRF, सामाजिक कार्यकर्ता, ANM पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  06

पदाचे नाव: शास्त्रज्ञ – बी (वैद्यकीय), SRF, सामाजिक कार्यकर्ता, ANM

शैक्षणिक पात्रता: MBBS/DPH/MD in PSM/ Master’s degree/ HSC (Refer PDF)

वयाची अट: 

शास्त्रज्ञ – बी, SRF – 35 वर्षे

सामाजिक कार्यकर्ता – 30 वर्षे

ANM – 25 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई (Mumbai),

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIRRH Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.