NIRRH Mumbai Recruitment 2021 | ICMR-NIRRH मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

0

NIRRH Mumbai Bharti 2021 : राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (National Institute of Reproductive Health Research, Mumbai) अंतर्गत तांत्रिक सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर

  • शैक्षणिक पात्रता –
    • तांत्रिक सहाय्यक – Graduate
    • प्रयोगशाळा परिचर – High School or Equivalent
  • नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)
  • वयोमर्यादा –
    • तांत्रिक सहाय्यक – 30 वर्षे 
    • प्रयोगशाळा परिचर – 25 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.