12 वी ते पदवीधर व अन्य उमेदवारांना ICMR-NIRRH मुंबई येथे नोकरीची संधी | NIRRH Mumbai Bharti 2022

NIRRH Mumbai Bharti 2022

0

NIRRH Mumbai Bharti 2022: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (National Institute of Reproductive Health Research, Mumbai) अंतर्गत MTS (मल्टी टास्किंग स्टाफ), तांत्रिक सहाय्यक (सांख्यिकी शास्त्रज्ञ), शास्त्रज्ञ – बी पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16, 17 & 24 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव :MTS (मल्टी टास्किंग स्टाफ), तांत्रिक सहाय्यक (सांख्यिकीशास्त्रज्ञ), शास्त्रज्ञ – बी

शैक्षणिक पात्रता: MPH/ MD/ Ph.D/ MA/ Graduate/ HSC (Refer PDF)

वयाची अट:

  • MTS – 25 वर्षे
  • तांत्रिक सहाय्यक – 30 वर्षे
  • शास्त्रज्ञ – बी – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई (Mumbai), पालघर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:16, 17 & 24 जानेवारी 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट  :  www.nirrh.res.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा(इतर पदांसाठी)  

ऑनलाईन अर्ज करा(शास्त्रज्ञ – बी) 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.