NIO Mumbai Recruitment 2022 | NIO मुंबई येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; 25 हजारपर्यंत मिळेल पगार – Apply Now

NIO Mumbai Recruitment 2022

0

NIO Mumbai Recruitment 2022

NIO Mumbai Bharti 2022: CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, रीजनल सेंटर मुंबई (National Institute of Oceanography, Mumbai) येथे प्रकल्प सहयोगी-I पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी-I

शैक्षणिक पात्रता:M.Sc in Merine Science (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:प्रकल्प सहयोगी – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाइन (ई-मेल)

 ई-मेल पत्ता : hrdg@nio.org

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:1 मे 2022

NIO Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIO Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.