NIO Goa Recruitment 2022 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) अंतर्गत नवीन भरती सुरू – Apply Now

NIO Goa Recruitment 2022

0

NIO Goa Recruitment 2022

NIO Goa Bharti 2022: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा (NIO) येथे प्रकल्प सहयोगी-I, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, शास्त्रज्ञ पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 30 एप्रिल 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  24

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी-I, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, शास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • प्रकल्प सहयोगी – 35 वर्षे
  • वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – 40 वर्षे 
  • शास्त्रज्ञ – 32 वर्षे

नोकरी ठिकाण:गोवा

Fee:

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

ई-मेल पत्ता : hrdg@nio.org (प्रकल्प सहयोगी-I, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 & 30 एप्रिल 2022 (पदांनुसार)

NIO Goa Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIO Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1 

जाहिरात पहा – 2  

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.