नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

NIO Goa Recruitment 2022

0

NIO Goa Recruitment 2022

NIO Goa Bharti 2022: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा (NIO) येथे प्रकल्प सहयोगी-II, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.

एकूण जागा :  03 

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी-II, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:M.Sc Marine Biology/ Diploma in Computer Hardware and Networking (Refer pdf)

वयाची अट:

  • प्रकल्प सहयोगी – 35 वर्षे
  • प्रकल्प सहाय्यक – 50 वर्षे

नोकरी ठिकाण:  गोवा

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: hrdg@nio.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2022

NIO Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIO Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.