NIFT Mumbai Bharti 2021 : NIFT मुंबई भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

0

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था, मुंबई (National Institute of Fashion Technology) येथे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव:  सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी वाचावी)

वयाची अट: 

  • सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे

Fee:  रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, NIFT कॅम्पस, प्लॉट क्रमांक 15, सेक्टर – 4, खारघर, नवी मुंबई – 410210

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.