न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

0

The New India Assurance Co. Limited (NIACL), NIACL Recruitment 2021 (NIACL Bharti 2021) for 300 Administrative Officer (AO) Posts.

एकूण जागा :  300 जागा 

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स) (स्केल I)

SC ST OBC EWS UR Total
46 22 81 30 121 300

 

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील  उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee:  General/OBC: ₹750/-  [SC/ST/PWD: ₹100/-]

परीक्षा (Online): 

  1. Phase-I: ऑक्टोबर 2021
  2. Phase-II: नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  21 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.