राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

NIA Recruitment 2023

0

NIA Recruitment 2023

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत “निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट” पदांच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी & 09 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 136 जागा

पदाचे नाव : निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • निरीक्षक, उपनिरीक्षक – 26 फेब्रुवारी 2023
  • स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट – 09 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

PDF जाहिरात

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.