राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु

0

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, विभाग अधिकारी/ कार्यालय अधीक्षक, सहाय्यक, लेखापाल, स्टेनोग्राफर ग्रेड- I, अप्पर डिव्हिजन लिपिक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 20 सप्टेंबर & 12 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव :  अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, विभाग अधिकारी/ कार्यालय अधीक्षक, सहाय्यक, लेखापाल, स्टेनोग्राफर ग्रेड- I, अप्पर डिव्हिजन लिपिक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एसपी (अ‍ॅडमी), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 , 20 सप्टेंबर & 12 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार) आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   (pdf 1)

जाहिरात पहा   (pdf 2)

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.