NHM यवतमाळ येथे 117 रिक्त पदांची भरती | NHM Yavatmal Bharti 2022

NHM Yavatmal Bharti 2022

0

NHM Yavatmal Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (NHM Yavatmal) अंतर्गत “भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, तंत्रज्ञ रेडियोग्राफर & क्ष – किरण” पदाच्या एकूण 117 रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 117 

पदाचे नाव :भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, तंत्रज्ञ रेडियोग्राफर & क्ष – किरण

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 43वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण: यवतमाळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि. प. यवतमाळ

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.