NHM यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | NHM Yavatmal Bharti 2022
NHM Yavatmal Bharti 2022
NHM Yavatmal Bharti 2022: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यवतमाळ (NHM Yavatmal) अंतर्गत नागरी आरोग्य केंद्र वणी, जि. यवतमाळ करीता “वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, स्टाफ नर्स, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 05
पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, स्टाफ नर्स, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:12 + D.Pharm/ GNM/ 12+Diploma (Refer PDF)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे
नोकरी ठिकाण: यवतमाळ
अर्ज पद्धती :ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, टिळक चौक वणी, जि. यवतमाळ
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.