NHM Yavatmal Bharti 2021 : NHM यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (NHM Yavatmal Recruitment 2021) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषक, कनिष्ठ अभियंता, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, मनोचिकित्सक नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट“ पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषक, कनिष्ठ अभियंता, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, मनोचिकित्सक नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट

पद संख्या – 11 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – यवतमाळ

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – 38 वर्षे

राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – NHM विभाग जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. कार्यालय भावे मंगल कार्यालयासमोर यवतमाळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.