NHM यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (NHM Yavatmal Recruitment 2021) अंतर्गत “पूर्णवेळ/ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एल. एच. व्ही. फॉर्मासिस्ट, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 10 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – यवतमाळ

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.