NHM सोलापूर मध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरीता अर्ज करा | NHM Solapur Bharti 2022

NHM Solapur Bharti 2022

0

NHM Solapur Bharti 2022 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेकरिता जिल्हास्तर व महानगरपालिका स्तरावर गट प्रवर्तक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव :गट प्रवर्तक

शैक्षणिक पात्रता:Any Graduation/ Typing/ MSBTE/ MS-CIT (Refer PDF)

वयाची अट:

  • सर्वसाधारण उमेदवारांकरीता  – 21 ते 38 वर्षे
  • कार्यरत उमेदवारांकरीता  – 21 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण:  सोलापूर

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 मार्च 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तळमजला, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आवर, (सिविल हॉस्पिटल ) सोलापूर

अधिकृत वेबसाईट : www.solapurcorporation.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.