12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; NHM सांगली येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू!!

NHM Sangli Recruitment 2023

0

NHM Sangli Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission Sangli) अंतर्गत “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 12

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण:  सांगली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प.व.पा.शा. रुग्णालय आवार, सांगली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.