NHM सांगली येथे लॅब टेक्निशियन व इतर विविध पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा | NHM Sangli Bharti 2022

NHM Sangli Bharti 2022

0

NHM Sangli Bharti 2022 :राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission Sangli) अंतर्गत “लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्षरीतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव :लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:MD/ MBSS/ B.Sc With DMLT (Refer PDF)

वयाची अट: 43 वर्षे

नोकरी ठिकाण: सांगली

अर्ज पद्धती :प्रत्यक्ष

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.