60 हजार पर्यंत पगार…!! 12 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीची संधी!! NHM रायगड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

NHM Raigad Recruitment 2022

0

NHM Raigad Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (पुरुष/ महिला) पदांच्या एकुण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10, 12, & 17 ऑगस्ट 2022(पदांनुसार)आहे.

एकूण जागा : 22 

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (पुरुष/ महिला)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वेतन श्रेणी : रु. 20000/- ते रु. 60000/-

वयाची अट: 

  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • इतर पदांसाठी –
    • खुला प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: रायगड

निवड प्रक्रिया मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : रु.न. 213, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय अलिबाग

मुलाखतीची तारीख :10, 12, & 17 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

NHM Raigad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Raigad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.