NHM Palghar…!! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे विविध जागांसाठी भरती सुरू

NHM Palghar Recruitment 2022

0

NHM Palghar Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM पालघर भर्ती 2022 (NHM Palghar Bharti 2022) 81 वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), आणि स्टाफ नर्स पदांसाठी भरती

एकूण जागा : 81

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी – 27

MPW (पुरुष) – 27

स्टाफ नर्स – 27

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
  3. पद क्र.3: GNM/B.Sc (नर्सिंग)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पालघर

Fee: फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 जुलै ते 08 ऑगस्ट 2022  (10:00 AM ते 06:00 PM)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

NHM Palghar Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Palghar Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.