NHM नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित | NHM Nashik Bharti 2022

NHM Nashik Bharti 2022

0

NHM Nashik Bharti 2022 :  राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत मा. प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथील तसेच आधीनस्त असलेले तालुका प्रशिक्षण केंद्र धडगाव येथे “वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका

शैक्षणिक पात्रता:MBBS/ B.Sc Nursing (Refer PDF)

वयाची अट:

  • खूल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवरसाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक – 422001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.