NHM नागपूर अंतर्गत “या” उमेदवारांना नोकरीची संधी

NHM Nagpur Recruitment 2024

0

NHM Nagpur Recruitment 2024

हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नागपूर जिल्हा करीता “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW पुरुष” पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 142

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW पुरुष

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • ४३ वर्ष
  • मागासवर्गीय प्रवर्गा साठी – ३८ वर्ष

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.