NHM नागपूर येथे ‘या’ अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती
NHM Nagpur Recruitment 2022
NHM Nagpur Recruitment 2022
NHM Nagpur Bharti 2022:राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, सुविधा व्यवस्थापक, आदिवासी सेल समन्वयक, कायदेशीर समुपदेशक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.
एकूण जागा : 09
पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, सुविधा व्यवस्थापक, आदिवासी सेल समन्वयक, कायदेशीर समुपदेशक
शैक्षणिक पात्रता:MBBS/ MCA/ B.Tech/ SSC LLB (Refer PDF)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- MBBS – 70 वर्षे
नोकरी ठिकाण: नागपूर (Nagpur)
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर
NHM Nagpur Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.