10 वी उत्तीर्णांना – NHM नागपूर येथे नोकरीची उत्तम विविध रिक्त पदांची भरती | NHM Nagpur Bharti 2022

NHM Nagpur Bharti 2022

0

NHM Nagpur Bharti 2022: आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ & फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत “आरोग्य सेविका” पदाच्या एकुण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 89 

पदाचे नाव :आरोग्य सेविका

शैक्षणिक पात्रता:10th Pass/ ANM (Refer PDF)

वयाची अट:

  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर (Nagpur

वेतन श्रेणी : रु. 18,000/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

अधिकृत वेबसाईट   : www.nmcnagpur.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.