NHM राज्य आरोग्य संस्था मुंबई अंतर्गत 254 रिक्त पदांची नवीन भरती | NHM Mumbai Bharti 2022

NHM Mumbai Bharti 2022

0

NHM Mumbai Bharti 2022 :राष्ट्रीय आरोग्य अभियानराज्य आरोग्य संस्था मुंबई अंतर्गत संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, उपअभियंता, खरेदी अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, अभियंता, बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, कीटक संग्राहक, इ. पदांच्या एकूण 254 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 254

पदाचे नाव :संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, उपअभियंता, खरेदी अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, अभियंता, बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, कीटक संग्राहक, इ.

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.आरोग्य भवन, 8 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी’डी मेलो रोड, मुंबई- 400001

अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 1

जाहिरात पहा – 2 

ऑनलाईन अर्ज करा (District Level)  

ऑनलाईन अर्ज करा (State Level) 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.