डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक व अन्य पदांची भरती….!! राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत नवीन भरती सुरू !!

NHM Maharashtra Recruitment 2022

0

NHM Maharashtra Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था मुंबई, महाराष्ट्र द्वारा सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी / सल्लागार, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / PSW / मानसोपचार नर्स, प्रकल्प समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, परिचर पदांच्या एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 98

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी / सल्लागार, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / PSW / मानसोपचार नर्स, प्रकल्प समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, परिचर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार – 61 वर्षे
  • वरिष्ठ निवासी / सल्लागार – 61 वर्षे
  • क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / PSW / मानसोपचार नर्स – 59 वर्षे
  • प्रकल्प समन्वयक – 18 ते 38 वर्षे
  • डेटा एंट्री ऑपरेटर – 18 ते 38 वर्षे
  • समुपदेशक – 59 वर्षे
  • परिचर – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर, ठाणे, बीड, पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • AIIMS नागपूर करिता – उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर परिमंडळ
  • प्रादेशिक मानसिक रुग्णालय, पुणे करिता – वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, आर एन जी रोड, विश्रांतवाडी, आरटीओ कार्यालयाजवळ, फुले नगर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र 411006
  • प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ठाणे करिता – वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ज्ञान साधना महाविद्यालयाजवळ, L.B.S रोड वागळे इस्टेट, ठाणे (प.) 400604
  • वृद्धावस्थेतील आरोग्य व मानसिक आजार केंद्र, अंबेजोगाई, जि. बीड करिता – सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Maharashtra Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.