NHM लातूर अंतर्गत 95 रिक्त पदांची भरती सुरु | NHM Latur Bharti 2022

NHM Latur Bharti 2022

0

NHM Latur Bharti 2022:राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे वैद्यकीय अधिकारी, कोल्ड चेन टेक्निशियन, एसटीएस, टीबीएचव्ही, स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, सुविधा व्यवस्थापक, अतिरिक्त लेखापाल, फार्मासिस्ट, दंत सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, रेकॉर्ड कीपर, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, नेफ्रोलॉजिस्ट, एमओ डेंटल, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, मेडिकल सोशल वर्कर, दंत तंत्रज्ञ पदाच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण लातू आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 95

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, कोल्ड चेन टेक्निशियन, एसटीएस, टीबीएचव्ही, स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, सुविधा व्यवस्थापक, अतिरिक्त लेखापाल, फार्मासिस्ट, दंत सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, रेकॉर्ड कीपर, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, नेफ्रोलॉजिस्ट, एमओ डेंटल, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, मेडिकल सोशल वर्कर, दंत तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: लातूर

Fee:

  • खुला प्रवर्ग – रु. 150/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
  • जिल्हा शल्य चिकित्सक , लातूर यांच्या नावाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.