NHM Latur Bharti 2021 : NHM लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS MCI/MMC Council Registration

नोकरी ठिकाण – लातूर

वयोमर्यादा – 70 वर्षे

फीस –

खुला प्रवर्ग – रु. 150/-

राखीव प्रवर्ग – रु. 100/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर – 413512

मुलाखतीची तारीख – 27 जुलै 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.