NHM Kolhapur Recruitment 2021 : NHM कोल्हापूर अंतर्गत विविध पदांची भरती

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – प्रत्यक्ष

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज सादर करण्याचा पत्ता –

वैद्यकीय अधिकारी – ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, CPR हॉस्पिटल, कोल्हापूर

भौतिकोपचार तज्ञ – सहायक संचलक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग) कार्यालय, आर. के. नगर रोड, शेंडा पार्क कोल्हापूर

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.