NHM जळगाव येथे रिक्त पदांची नवीन भरती सुरू

NHM Jalgaon Recruitment 2022

0

NHM Jalgaon Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोषणतज्ञ पदांच्या एकुण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 145 

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोषणतज्ञ

शैक्षणिक पात्रता: BAMS/ GNM/ B.Sc./ DMLT (Refer PDF)

वयाची अट: 

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: जळगाव

Fee:

  • खुला प्रवर्ग – रु. 150/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव

अधिकृत वेबसाईट : www.zpjalgaon.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Jalgaon Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.