NHM Hingoli Bharti | NHM हिंगोली भरती जाहिरात – 76 पदे

NHM Hingoli Bharti 2021

0

NHM Hingoli Recruitment 2021 Details 

 

NHM Hingoli Bharti 2021 : National Health Mission Hingoli is invited offline application for the interested and eligible candidates. Eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. Further detals are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय हिंगोली  येथे रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसिन, कार्डियोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओमेट्रिशियन आयपीएचएस, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, दंतचिकित्सक, दंत तंत्रज्ञ, दंत सहाय्यक, एनपीसीबी एफएमजी-अकाउंटंट, जीएनएम, रेकॉर्ड कीपर, आरकेएसके समुपदेशक, आरबीएसके, फार्मासिस्ट, इम्यूरेशनने मॉनिटर, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी पीजी युनानी, ईएमएस समन्वयक, एएनएम, ब्लॉक सिकल सेल सहाय्यक पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसिन, कार्डियोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओमेट्रिशियन आयपीएचएस, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, दंतचिकित्सक, दंत तंत्रज्ञ, दंत सहाय्यक, एनपीसीबी एफएमजी-अकाउंटंट, जीएनएम, रेकॉर्ड कीपर, आरकेएसके समुपदेशक, आरबीएसके, फार्मासिस्ट, इम्यूरेशनने मॉनिटर, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी पीजी युनानी, ईएमएस समन्वयक, एएनएम, ब्लॉक सिकल सेल सहाय्यक 
  • पद संख्या – 76 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेलीमेडिसिन कक्ष , जिल्हा रुग्णालय हिंगोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.