NHM चंद्रपूर अंतर्गत 116 रिक्त पदांची नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा | NHM Chandrapur Bharti 2022

NHM Chandrapur Bharti 2022

0

NHM Chandrapur Bharti 2022 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, इ. पदांच्या एकुण 116 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा :  116

पदाचे नाव :हृदयरोगतज्ञ, विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार परिचारिका, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, पर्यवेक्षक, औषधोपचारतज्ज्ञ, पर्यवेक्षक, वैद्यकीय सल्लागार, सहकर्मचारी डायलिसिस तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :जिल्हा NHM कार्यालय , जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर

अधिकृत वेबसाईट : zpchandrapur.maharashtra.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.