NHM भंडारा येथे 115 विविध रिक्त पदांची भरती – त्वरित अर्ज करा | NHM Bhandara Bharti 2022

NHM Bhandara Bharti 2022

0

NHM Bhandara Bharti 2022:राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फिजिशियन पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 115

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फिजिशियन

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc Nursing/ MD (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • स्टाफ नर्स – 65 वर्षे

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : nhmpadbharati2022@gmail.com

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 जानेवारी 2022

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.