राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत 87 रिक्त पदांची भरती – अर्ज करा | NHM Beed Bharti 2022
NHM Beed Bharti 2022
NHM Beed Bharti 2022:जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर इनचार्ज (SNCU), स्टाफ नर्स, LHV, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन पदाच्या एकूण 87 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 87
पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर इनचार्ज (SNCU), स्टाफ नर्स, LHV, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
नोकरी ठिकाण: बीड
Fee:
-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय बीस, आवक जावक विभाग
अधिकृत वेबसाईट : beed.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.