NHM औरंगाबाद अंतर्गत नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा | NHM Aurangabad Bharti 2022

NHM Aurangabad Bharti 2022

0

NHM Aurangabad Bharti 2022  : राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत जिल्हा परिषद औरंगाबाद स्तरावरील विविध कार्यक्रमांतर्गत “वैद्यकीय अधिकारी, कोल्ड चेन तंत्रज्ञ, औषध निर्मता, स्टाफ नर्स, लेखापाल” पदांच्या एकुण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 28

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, कोल्ड चेन तंत्रज्ञ, औषध निर्मता, स्टाफ नर्स, लेखापाल

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं. क सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दूसरा मजला, आरोग्य भवन, उपसंचालक, आरोग्य सेवा, महावीर चौक, जिल्हा परिषद औरंगाबाद – 431001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.