NHM अमरावती अंतर्गत 153 रिक्त पदांची नवीन भरती | NHM Amravati Bharti 2022

NHM Amravati Bharti 2022

2

NHM Amravati Bharti 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, समुपदेशक, जिल्हा गट संघटक, तालुका मूल्यमापन व देखरेख अधिकारी, तालुका सिकलसेल सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट” पदांच्या एकूण 153 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 153

पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, समुपदेशक, जिल्हा गट संघटक, तालुका मूल्यमापन व देखरेख अधिकारी, तालुका सिकलसेल सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट

शैक्षणिक पात्रता: MBBS/ GNM/ B.Sc / DMLT / Any Graduation (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  अमरावती

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :  21 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती

अधिकृत वेबसाईट : amravati.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Kiran Tanvar says

    Kiran Tanvar

  2. Tejas says

    Need a job

Leave A Reply

Your email address will not be published.