NHM अमरावती अंतर्गत 23 पदांची भरती

0

NHM Amravati Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती येथे “निओनाटोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मुलाखती करिता हजर राहावे.

पदाचे नाव :

  • निओनाटोलॉजिस्ट
  • नेफ्रोलॉजिस्ट
  • बालरोगतज्ञ
  • भूलतज्ज्ञ
  • फिजिशियन
  • रेडिओलॉजिस्ट
  • वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – अमरावती

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती

मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.