NHIDCL अंतर्गत 61+ रिक्त पदांची भरती सुरु-NHIDCL Bharti 2021

NHIDCL Bharti 2021

0

NHIDCL Bharti 2021 Details 

NHIDCL Bharti 2021 : National Highways and Infrastructure Development Corporation Limited has declared the recruitment notification for the 61+ vacancies to fill with the “General Manager, Deputy General Manager, Manager, Assistant Manager, Junior Manager ” posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

NHIDCL Recruitment 2021 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, कनिष्ठ मॅनेजर पदांच्या एकूण 61+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, कनिष्ठ मॅनेजर
  • पद संख्या – 61+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, 4- संसद भवन, नवी दिल्ली – 110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.