NHAI Bharti 2021 | NHAI अंतर्गत रिक्त पदांची भरती- नवीन जाहिरात प्रकाशित

NHAI Bharti 2021

0

NHAI Bharti 2021 :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत उपव्यवस्थापक (तांत्रिक), उपव्यवस्थापक (वित्त व लेखा), सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22, 29 आणि 30 नोव्हेंबर 2021 (पदानुसार) आहे.

एकूण जागा : 100

पदाचे नाव: 

  • उपव्यवस्थापक
  • उपव्यवस्थापक (वित्त व लेखा)
  • सहाय्यक उपाध्यक्ष
  • वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: M.Sc/ B.Sc/ CA/  Graduate Degree/ Degree in Civil Engineering (Refer PDF)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22, 29 आणि 30 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट :  nhai.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.