राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर

NDA Pune Bharti 2024

0

NDA Pune Bharti 2024

NDA Pune Bharti 2024: NDA Pune (National Defence Academy, Pune) has published a new recruitment notification for the posts of “Lower Division Clerk, Stenographer Gde-II, Draughtsman, Cinema Projectionist-ll, Cook, Compositor-cum- Printer, Civilian Motor Driver (OG), Carpenter, Fireman, TA-Baker & Confectioner, TA-Cycle Repairer, TA-Printing Machine Optr, TA-Boot Repairer, Multi Tasking Staff”. There are total of 198 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the 16th of February 2024. The official website of NDA is www.nda.nic.in. For more details about NDA Pune Bharti 2024

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी  2024 आहे.

एकूण जागा : 198 जागा 

पदाचे नाव :  “लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:   पुणे 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी  2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.